ABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा जामीन, १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर, अटकेचं समर्थन करता येत नाही असं निरीक्षण
विदर्भातला महायुतीतला वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील मविआ नेत्यांना विचारून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप
महायुतीला विदर्भात २५ जागा मिळण्याचा भाजपच्या सर्व्हेतून निष्कर्ष, नागपुरात भाजपला केवळ ४ जागा मिळत असल्याचं सर्व्हेत धक्कादायक चित्र
नागपूर ऑडी दुर्घटनेतला मद्यधुंद चालक अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार निसटण्याची शक्यता, दोघांच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण गुन्ह्यासाठी अपुरे..
काँग्रेस प्रथमच तीन पातळ्यांवर जाहीरनामा प्रसिद्ध करणार, राज्य, जिल्हा आणि प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र जाहीरनामा राहणार..
राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्याचा भाजपकडून निषेध, बड्या नेत्यांकडून राज्यातल्या अनेक शहरांत आंदोलन...
राहुल गांधींंना धमकी देणाऱ्या भाजपच्या पंजाबच्या आमदाराला अटक करा, काँग्रेसची आंदोलनाद्वारे मागणी...