Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 21 July
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री अमित शाहांसोबत बैठक... आजच्या अधिवेशनाआधी फडणवीसांकडून अमित शाहांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याची माहिती
अजित पवारांच्या बैठकस्थळी मोठा गोंधळ... नागरिकांची अजित पवारांना भेटण्यासाठी झुंबड...
विधानसभेसाठी भाजप आज रणशिंग फुंकणार...केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार मार्गदर्शन...विरोधकांच्या नॅरेटीव्हवरही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार...
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवरच्या याचिकांवर २३ तारखेला हायकोर्टात सुनावणी, ठाकरे आणि शरद पवार गटानं दाखल केल्यात आव्हान याचिका..
इलेक्टोरल बॉण्डची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, इलेक्टोरल बॉण्डच्या व्यवहारांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
नीट पेपरफुटीप्रकरणी आणखी तीन जण सीबीआयच्या अटकेत.. पेपर फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या शशी पासवानसह भरतपूर मेडिकल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश
अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग...कोल्हापूर, सांगलीला मोठा दिलासा
भंडाऱ्यासह गोंदियात तुफान पाऊस.. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसांमुळे पीकं पाण्याखाली...बळीराजा चिंतेत
बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलन तीव्र, हिंसाचारात 110 ठार, लष्कराला पाचारण.. सर्व भारतीय विद्यार्थी सुखरुप असल्याचा भारतीय दूतावासाचा दावा
देशभरात गुरुपौैर्णिमेचा उत्साह, राज्यातील दत्त मंदिरांसह, शिर्डी, अक्कलकोट आणि शेगावात भाविकांची गर्दी