एक्स्प्लोर
Coronavirus Update | महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 हजार 136वर
सलग तिसऱ्या दिवशी राज्यात २ हजारांहून जास्त रुग्णांची वाढ झालीय...काल राज्यात कोरोनाच्या २ हजार १२७ रुग्णांची नोंद झालीय...त्यामुळं राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ३७ हजार १३६ वर पोहोचलीय..दिवसभरात राज्यात सर्वाधिक ७६ रुग्णांचा मृत्यू झालाय.. दुसरीकडे भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १ लाखाच्या पुढे गेलाय. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ लाख १ हजार १३९ झालीय. देशात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचं प्रमाण १२ दिवसांवर आलंय..रुग्णवाढीचं प्रमाण असंच राहिलं तर या महिनाअखेरीस भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे..त्यामुळं नागरिकांनी काळजी घेणं अत्यावश्यक झालंय.. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे देशात रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे. देशाचा रिकव्हरी रेट ३८.७३ टक्क्यांवर गेलाय..
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणखी पाहा



















