एक्स्प्लोर
Maharashtra ST : 'लालपरी' पुन्हा एकदा रस्त्यावर ABP Majha
वेतनवाढ आणि सरकारने कामावर परतण्याचा दिलेल्या अल्टिमेटमनंतर संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागलेत. त्यामुळे राज्यात विविध आगारामधून एसटी धावू लागल्यात. कोल्हापुरातून तब्बल १८ दिवसानंतर एसटी धावलीय. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही एसटी इचलकरंजीच्या दिशेने रवाना झाली. तिकडे वसई आगारातूनही लालपरी धावलीय. एसटी पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय. जवळपास दहा हजार एसटी कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकारने केलाय..
महाराष्ट्र
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
वाशिम
महाराष्ट्र
राजकारण




















