एक्स्प्लोर
School Summer Vacation : शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहिर, 2 मे पासून सुट्टी ABP Majha
यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी 12 जूनपर्यंत असेल. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा या मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 27 जून पासून सुरु होणार आहे.
महाराष्ट्र
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला
Akola temperature : मुंबई-पुणे-अकोल्याच्या तापमानात वाढ, नागरिक हैराण
Dhirendra Shastri On Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांबाबत्या वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींची माफी
आणखी पाहा



















