Maharashtra Rains: राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Jan 2022 09:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसामुळे वॉशिंग्टनमध्ये पुराचा कहर पाहायला मिळतोय.. वॉशिंग्टनच्या काही भागात महापूर आला आहे. बर्फाचे रुपांतर पावसात झाल्याने पॅसिफिकच्या वायव्य भागात पूर आला. या पूरामुळे वॉशिंग्टनमधील पर्वतांच्या भागात हिमस्खलनाचा धोका निर्माण झालाय..