ABP Majha Headlines : 03.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 03.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अजित पवारांना भविष्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एण्ट्री नाही, थोरल्या पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याचं एबीपी माझाकडे वक्तव्य
विदर्भातला महायुतीतला वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील मविआ नेत्यांना विचारून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा माटुंग्यात पुनर्विकास भूमिपूजन सोहळा पार, घाईघाईने आणि गुपचूप भूमिपूजन का केलं?वर्षा गायकवाडांचा सवाल
संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा, १२ तरुणांनी महिलांची छायाचित्रे वापरुन भरले फॉर्म, प्रशासनाकडून कारवाई सुरू...
राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्याचा भाजपकडून निषेध, बड्या नेत्यांकडून राज्यातल्या अनेक शहरांत आंदोलन...
राहुल गांधींंना धमकी देणाऱ्या भाजपच्या पंजाबच्या आमदाराला अटक करा, काँग्रेसची आंदोलनाद्वारे मागणी...
डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी सरकार म्हाडाची घरं देणार,मुंबईत ५०० चौरस फुटांचं घर फक्त २५ लाखांना, १२ हजार घरांची निर्मिती होणार...