Maharashtra Monsoon Session 2021 : 'त्या' आमदारांवर कारवाई करा : आमदार सुनील प्रभू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2021 02:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला आहे. परंतु, विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला.