एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon | मुंबईसह उपनगरांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमधून पावसाने विश्रांती घेतली होती. अशातच आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सगळीकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















