एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Monsoon : यंदा चार महिन्यांचा पाऊस अवघ्या दोन महिन्यांतच!
वातावरणीय बदलांबाबत पर्यावरण तज्ज्ञ सातत्यानं त्याबाबत आवाज उठवत आहेत. मात्र त्याकडे बरेचजण दुर्लक्ष करतात. मात्र आता हे बदल आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात चार महिन्यांचा पाऊस केवळ दोन महिन्यातच पडलाय. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंतची सरासरीची आकडेवारी जुलै महिन्याअखेरीस ओलांडली आहे. १७-१८ जुलैला तर पावसाचा कहर झाला होता. आणि राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली होती तर दरडीही कोसळल्या होत्या.. राज्यभरातल्या या घटनांमध्ये तब्ब्ल ३०० जणांनी जीव गमावलाय. आणि पावसाचा लहरीपणा यंदाही दिसून येतोय. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात लपून बसलेला पाऊस जुलैच्या उत्तरार्धात मात्र धूमाकूळ घालत कोसळला.. त्यामुळे वातावरणीय बदलांना गांभीर्यानं घेण्यातली दिरंगाई आपल्याला परवडणारी नाही.
महाराष्ट्र
दुपारी १२ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 06 November 2024
City Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
Balasaheb Sancheti Home Raid : वैजापुरात प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेतीच्या घरावर छापे
Devendra Fadanvis PC FULL : Rahul Gandhi यांच्याभोवती Urban Naxal चा घोळका, फडणवीसांचा आरोप
Dhananjay Munde On Maharashtra Assembly 2024 : दोन निवडणुकांचा मुहतोड जवाब द्यायचाय, माझा अस्त करण्याचा प्रयत्न
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
विश्व
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement