एक्स्प्लोर
Advertisement
State Dam Water Leve:| राज्यातील धरणातील पाण्याची सद्यस्थिती ABP Majha
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना महाबळेश्वर नवजा या परिसरात पावसाचा जोर कायम असून गेल्या 24 तासात या परिसरात 90 ते 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडले जाणार आहेत. सध्या कोयना धरणाचे दरवाजे अडीच फुटांवर , कोयना धरणातून 25 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज आणखी दरवाजे वर उचलले जाण्याची शक्यता आहे. सध्या कोयना धरणा मध्ये 104 टीएमसी पाणीसाठा असून नदी पात्रालगत असलेल्या गावांनी नदी पात्रात जाऊ नये, सतर्क रहावे असं आवाहन कोयना प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
तर नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समाधानकारक पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर, दारणा, पालखेड धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू
महाराष्ट्र
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण
Ajit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसले
Amit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!
CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement