एक्स्प्लोर
Maharahstra Hit Wave : उत्तरेकडील उष्णतेची लाट सक्रीय, राज्याची काहिली होणार : ABP Majha
एकीकडे मान्सून लवकर येण्याची खूशखबरी जरी हवामान खात्यानं दिली असली तरी राज्यात पुढील ४ दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हावमान खात्यानं दिला... उत्तरेकडून उष्णतेच्या लहरी सक्रीय झाल्यानं राज्यातला पारा ४५ अंशापार जाणार असल्यचां हवामान खात्यानं सांगितलं. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांनाही या उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















