एक्स्प्लोर
Holi 2022 : होळीसाठी गृहखात्याची नियमावली जाहीर, दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई
राज्याच्या गृहखात्यानं होळीसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे.. रात्री दहाच्या आत होळीचं दहन करणं बंधनकारक असणार आहे.. होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी असेल.. तसंच मद्यपान आणि बीभत्स वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.. जबरदस्तीनं रंग लावू नये आणि पाण्याचे फुगे फेकू नये अशा गृह खात्यानं सुचना दिल्यात.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा





















