एक्स्प्लोर
School Reopen : शाळा सुरू होताच राज्य शिक्षण विभागाकडून दिवाळीसाठी 20 दिवसांच्या सुट्टी जाहीर
शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांना दिवाळीसाठी 1 ते 23 नोव्हेंबर अशा 20 दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच 21 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे 22 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. यासोबतच शाळांना जर नाताळाच्या सुट्ट्या द्यायच्या असतील तर त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या कमी करुन नियोजन करावं, असा सूचनाही शिक्षण विभागानं दिल्या आहेत. तसंच राजमाता जिजाऊ जयंतीचं महत्व लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारातील सुट्टी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने जाहीर करावी, असंही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
आणखी पाहा

















