एक्स्प्लोर
Maharashtra Electricity Cutoff Update : महाराष्ट्रावरील वीजसंकट टळलं!
महाराष्ट्रावरील वीजसंकट टळलंय... महाराष्ट्राचा वीजपुरवठा थांबवण्याबाबतचे आदेश पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने अर्थात पोसोकोने मागे घेतलेत... त्यामुळे सणासुदीच्या काळात महाराष्ट्राला दिलासा मिळालाय.. तामिळनाडूसह १२ राज्यांचा वीजपुरवठा थांबवण्याचे आदेश पोसोकोने दिलेत.. पाच हजार कोटींची थकबाकी न भरल्यामुळे हे आदेश देण्यात आलेत...
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भारत
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















