एक्स्प्लोर
Coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारांच्या उंबरठ्यावर
राज्यात गुरुवारी (28 मे) कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 38,939 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात काल 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1982 जणांचा मृत्यू झाला आहे. 698 कोरोनाबाधित रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 31.26 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















