एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra State Assembly : मंत्रिपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेण्यास काँग्रेसच्या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांचा नकार
हिवाळी अधिवेशनानंतर म्हणजेच जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष पदाचा तिढा आता दिल्ली दरबारी गेल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांची नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या यादीत चर्चेत होतं. ही तीन नावं कोण हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र हे तिन्ही नेते स्वतःकडे सध्या असलेलं मंत्रिपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेण्यास तयार नसल्याचंही कळतं आहे.
महाराष्ट्र
Raosaheb Danve : भाजपने मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करणं चूक नाही - रावसाहेब दानवे
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास
Vijay Wadettiwar Full PC : महायुतीला विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement