एक्स्प्लोर
Maharashtra College Reopen : सोमवारपासून शाळा सुरू, महाविदयालय कधी सुरू होणार ? : ABP Majha
सोमवारपासून शाळा सुरु होताहेत. त्यामुळं महाविद्यालयं कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित होतोय.. कॉलेजसंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती उच्च आणि शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.. दरम्यान 15 फेब्रूवारीपर्यंत होणा-या सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ठाम असल्याचं उदय सामंत म्हणालेत.
महाराष्ट्र
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा





















