एक्स्प्लोर
Maharashtra Cabinet Expansion Special Report : महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार का रखडला?
शपथ घेऊन तीन आठवडे झाले. पण महाराष्ट्राला अजूनही नवे कारभारी मिळालेले नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होईल असा दावा केला जातोय पण तो कधी होणार हे मात्र कुणीच बोलत नाही. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोज बैठका घेत आहेत. दौरे करत आहेत मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधक सरकारवर टीका करतात. त्यामुळे आता तरी शिंदे आणि फडणवीस मंत्रिमंडळाचा तातडीने विस्तार करतात की आणखी वेट अँड वॉचची भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















