Maharashtra Budget Session 2024 : आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 08:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय.. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे उद्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील... यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०२३-२०२४ वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर होतील.. दुपारी 2 वाजता अंतरीम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. यामध्ये एक एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल ... सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कर्जाचे हप्ते व्याज याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश असेल. अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा केली जाऊन तो मंजूर होईल...पाच दिवसांच्या या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत...