एक्स्प्लोर
Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचा पंचामृत अर्थसंकल्प, कुणाला काय मिळणार?
Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचा पंचामृत अर्थसंकल्प, कुणाला काय मिळणार?
Maharashtra Budget 2023 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती. फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा एका क्लिकवर...
Tags :
Maharashtra Budget 2023महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















