एक्स्प्लोर
Maharashtra BJP : अजित पवार यांच्या CBI चौकशीच्या मागणीसाठी भाजप कार्यकारिणीत ठराव मांडणार : सूत्र
गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असते, मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. आज दिवसभर भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. ज्याला राज्यभरातून चौदाशे कार्यकर्ते हजेरी लावतील. या बैठकी आधीच एबीपी माझा ही विश्वसनीय माहिती मिळाली. परमविर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा झाला. आता याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















