एक्स्प्लोर

Maharashtra Bandh : Jalgaon मध्ये MVA-BJPकार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, भाजपचे कार्यकर्ते जखमी

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महा विकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या बंदला गालबोट लागले आहे ,महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले, भाजप कार्यकर्त्यांमध्ये व महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आणि दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत,सध्या वरणगाव येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून तणाव पूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे विकास आघाडीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता या बंदला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बंद पाळण्याचे आवाहन करत असताना भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते , यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोघांच्या मध्ये बाचाबाची होऊन झटापट झाली तर काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली,या वेळी दोन्ही पक्षांचे शंभरहून अधिक कार्यकर्ते समोर आले होते,मात्र पोलीस बंद असल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी दोन्ही गटातील पाच ते सहा कार्यकर्ते या हाणामारीत जखमी झाल्याने  दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Buldhana News: डिलिमिटेशनमुळे नेहमीच विदर्भाचं नुकसान; शरद पवारांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादीचे विदर्भातील जिल्हाध्यक्ष एकवटले; थेट सुप्रिया सुळेंना पत्र धाडलं!
डिलिमिटेशनमुळे नेहमीच विदर्भाचं नुकसान; शरद पवारांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादीचे विदर्भातील जिल्हाध्यक्ष एकवटले; बुलढाणा जिल्हाध्यक्षनी थेट सुप्रिया सुळेंना पत्र धाडलं!
Nicholas Pooran : आधी 13 चेंडूंत फक्त 3 धावा, अन् मग जे घडलं ते पाहून सगळे चक्रावले! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत निकोलस पूरनने MI ला जिंकवलं, सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
आधी 13 चेंडूंत फक्त 3 धावा, अन् मग जे घडलं ते पाहून सगळे चक्रावले! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत निकोलस पूरनने MI ला जिंकवलं, सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Embed widget