एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Session 2023 : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात होतेय... तत्पूर्वीच म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच आरोप-प्रत्योरोपांवरून राजकारण चांगलंच तापलंय... काल सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला... शेतकऱ्यांच्या ताटात संकटांचा कडू घास पडलेला असताना, सरकारच्या चहापानाचा गोडवा घेणं, हा महाराष्ट्रद्रोह ठरेल असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली होती... या शिवाय अनेक मुद्यांवरुन अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला... अजित पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय... दरम्यान, या अधिवेशनात सत्तासंघर्ष, शेतमालाचे पडलेले भाव, पत्रकार शशिकांत वारिसे, पोटनिवडणूक, यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे...

महाराष्ट्र व्हिडीओ

Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी; तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी; तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातवर महायुती सरकारची मेहरबानी? पर्यटन खात्याकडून दिड कोटींचा निधी, तत्कालीन मंत्री जयकुमार रावलांना प्रश्न विचारताच काढला पळ
भोंदू अशोक खरातवर महायुती सरकारची मेहरबानी? पर्यटन खात्याकडून दिड कोटींचा निधी, तत्कालीन मंत्री जयकुमार रावलांना प्रश्न विचारताच काढला पळ
Fardeen Khan Spotted With Mystery Woman: 'ही माझी बायको नाही रे...', इव्हेंटमध्ये मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला प्रसिद्ध अभिनेता; सर्वांसमोर म्हणाला असं काही की... VIDEO
'ही माझी बायको नाही रे...', इव्हेंटमध्ये मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला प्रसिद्ध अभिनेता; सर्वांसमोर म्हणाला असं काही की... VIDEO
Gopichand Padalkar and Jayant Patil: जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरामध्ये अनपेक्षित ट्रेंड, सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Ashok Kharat Snake: सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
Ashok Kharat Case: अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
Sachin Goswami Post On Ashok Kharat Case: 'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
Gopichand Padalkar and Jayant Patil: जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
Sunil Tatkare and Rupali Chakankar: मोठी बातमी : रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी सुनील तटकरेंच्या भेटीगाठी, विखेंना घेऊन फडणवीसांच्या बंगल्यावर, नेमकी चर्चा काय?
मोठी बातमी : रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी सुनील तटकरेंच्या भेटीगाठी, विखेंना घेऊन फडणवीसांच्या बंगल्यावर, नेमकी चर्चा काय?
Embed widget