एक्स्प्लोर
Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस, सभागृहात घमासान होण्याची शक्यता
Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस, सभागृहात घमासान होण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही वादळी ठरण्य़ाची शक्यता आहे. राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत.
यावेळी राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहाबाहेर आणि सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा





















