एक्स्प्लोर
Mahabaleshwar Winter : महाबळेश्वर गारठलं, वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री पारा शून्य अंशावर
उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येतोय. महाबळेश्वरामधील वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झालीये . तर सकाळी 6 वाजता वेण्णालेकवर 1 अंश तापमानाची नोंद झालेय. कालच्या तुलनेत वेण्णालेकवर तापमान तब्बल 4 अंशांनी घसरली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा





















