एक्स्प्लोर
Advertisement
MVA Government 2 years : महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे, भाजपची सरकारला घेरण्याची तयारी ABP Majha
राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आज दोन वर्षे पूर्ण करतंय. दोन वर्षांपूर्वी नाट्यमय घडामोडींनंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय आव्हानांवर मात करत सरकारनं दोन वर्षे पूर्ण केलीत. कोरोना आणि अनेक नैसर्गिक संकटांचा सामना या काळात सरकारला करावा लागला. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपनं सरकारला घेरण्याची एकही संधी या दोन वर्षांत सोडली नाही. ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपनं आजही सरकारवर हल्लाबोल करायचं ठरवलंय. त्यासाठी भाजपचे महत्त्वाचे नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत. दिल्लीत माजी मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामगिरीवर भाष्य करणार आहेत.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..
Ambadas Danve On Assembly Election : भाजपला विचारुनच निवडणूक आयोग सगळं ठरवतं- दानवे
Sanjay Raut On Assembly Election : निवडणुका जाहीर, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज- संजय राऊत
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Assembly Election | EC PC:महाराष्ट्रात निवडणुका जाहीर! 20 तारखेला एका टप्प्यात निवडणुका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement