एक्स्प्लोर
Lumpy Disease Free Vaccine:लम्पी आजारावर जनावारांना मोफत लस, पशुसंवर्धन विभागाचे आयु्क्तांची माहिती
सध्या देशभर लंपी आजारामुळे जनावरं माना टाकताहेत.. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत हा आजार पसरला असून अनेक जनावरांचा मृत्यू देखील झालाय.. दरम्यान प्रशासनानं दिलासादायक निर्णय घेतलाय... लम्पी आजारावर जनावरांना मोफत लस दिली जाणार आहे... पुढील आठवड्यात 50 लाख लशी उपलब्ध होतील अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलीय..
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















