एक्स्प्लोर
Lockdown In Parbhani | परभणी जिल्ह्यात विकेण्ड लॉकडाऊन; पालकमंत्री नवाब मलिक यांची घोषणा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परभणी जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. हा विकेण्ड लॉकडाऊन असणार आहे. सोमवारी सकळपर्यंत महानगरपालिकेच्या 5 किलोमीटर परिसरात आणि नगरपालिकेच्या ३ किलोमीटर परिसरात संचारबंदी असणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नवाब मलिक यांनी विकेण्ड लॉकडाऊनची घोषणा केलीए. जिल्हाधिकाऱ्यांनीही लॉकडाऊनचे आदेश काढलेत.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
आणखी पाहा


















