Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर
सुप्रीम कोर्टात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार
महापालिका निवडणुका कधी होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित