एक्स्प्लोर
VIDEO | जेव्हा कुत्रा बिबट्याला पळवून लावतो... | धुळे | ABP Majha
कुत्र्याने चक्क बिबट्याला पळवून लावल्याची घटना धुळे जिल्ह्यातील म्हसदी शिवारात घडलीय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोन दिवसांपूर्वी दोन वन कर्मचाऱ्यांवर याच परिसरात हल्ला केला होता. त्यात ते दोघे वन कर्मचारी जखमी झाल्याने त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
सांगली
करमणूक

















