एक्स्प्लोर
Satara : बिबट्यानं पळवून नेलेल्या 2 वर्षीय मुलाचा मृत्यू, कराड येथील येनके गावात भीतीचं वातावरण
बिबट्यानं पळवून नेलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यात घडली. कराड येथील येनके गावात ही घटना घडली. ऊसतोड कामगारांच्या 2 वर्षांच्या मुलाला त्यांनी बांधावर ठेवलेलं. त्यालाच बिबट्यानं उचलून नेलं. त्यानंतर काही अंतरावर त्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे येनके गावात भीतीचं वातावरण आहे. पोलीस आणि वनाधिकारी आता गावात दाखल झालेत.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















