एक्स्प्लोर
Dilip Valse Patil on Shakti Kayda: शक्ती कायदा सुधारणा विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी ABP Majha
महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा सुधारणा विधेयकाला विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मंजुरी देण्यात आलेय. या नव्या सुधारणांनुसार महिला व लहान मुलांवरील अत्याचाराच्या खटल्यांसाठी महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय स्थापन करता येणार. शक्ती कायद्याखालील महिला आणि लहान मुलांबाबत होणाऱ्या अपराधांविरोधात स्थानिक पोलिसांनाही विशेष अधिकार देण्यात आले आहेत
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा






















