एक्स्प्लोर
Latur : लातुरात लग्नानंतर हळद उतरणीआधीच नवरदेव फरार,मित्रांनी हातात तलवार कोयते घेत केला नाच
लातुरात लग्नानंतर हळद उतरणीआधीच नवरदेव फरार झालाय.. शुभम तुमकुटे याच्या लग्नाचा हळदी समारंभ होता. त्याच्या मित्रांनी हातात तलवार आणि कोयते घेत नाच केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नवरदेवाच्या ६ मित्रांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे भितीने नवरदेव फरार झालाये.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















