एक्स्प्लोर
Latur Soyabean Rate Hike : सोयाबीनचे दर चार महिन्यानंतर प्रथमच सात हजार पार, शेतकऱ्यांना फायदा होणार
सोयाबीनचे दर चार महिन्यानंतर प्रथमच सात हजार पार गेले आहेत.. दहा हजारांचा पल्ला गाठलेले सोयाबीनचे दर काही काळानंतर पडले होते.. दर अद्याप तेवढे वाढले नाहीत.. मात्र आता गेल्या चार दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होतेय. त्यामुळे आवकही वाढली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 7 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल दर मिळालाय..याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
वर्धा
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















