एक्स्प्लोर
Lata Mangeshkar यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु, लतादीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती
लता मंगेशकर यांची तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर आयसीयूत व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत... लतादीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलीए.. आता ब्रीच कँडी रुग्णालयात आशा भोसले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्यात...आज दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रुग्णालयात तासभर लता मंगेशकरांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. दरम्यान लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर हे लतादीदींच्या निवासस्थानी पोहोचलेत
Tags :
Ventilator Lata Mangeshkar Latest News लता मंगेशकर Breach Candy Hospital Lata Mangeshkar Health Lata Mangeshkar News Lata Mangeshkar Songs Lata Mangeshkar Song लता मंगेशकर Lata Mangeshkar Health Update Lata Mangeshkar Critical Lata Mangeshkar In ICU Lata Mangeshkar Age Lata Mangeshkar Latest News Lata Mangeshkar News Today Lata Mangeshkar In Marathiमहाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















