एक्स्प्लोर
Kusum Solar Yojana 2022 : कुसुम सोलार योजनेतून सौर कृषी पंप मिळवण्यासाठी 'असा' करा Online अर्ज
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतात वीज पोहोचत नाही, त्यामुळं पिकांसाठी पाण्याची व्यवस्था करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. यावरच एक पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने एक महत्वाची योजना आणलीय. ही योजना म्हणजे कुसुम सोलर योजना.. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार कृषिपंप मिळणार आहेत, त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या अडचणी सुटण्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















