एक्स्प्लोर
Kolhapur Meat | कोल्हापूरवर 'मटण आपत्ती', शहरातील मटण विक्री बंद |ABP Majha
कोल्हापूरकरांवर सध्या राष्ट्रीय आपत्ती कोसळलीय... कारण कोल्हापुरात बेमुदत काळासाठी मटणविक्री बंद करण्यात आलीय. बकरी महाग झाल्यानं तसंच कृती समिती दर कमी करण्यावर अडून राहिल्यानं मटण विक्रेत्यांनी हा पवित्रा घेतलाय. विक्रेत्यांनी मटण मार्केटमध्ये ठिय्या आंदोलनही सुरू केलंय. मटणाचा दर, आमचा अधिकार अशा घोषणाही त्यांनी दिल्यात. मटण विक्री बंद झाल्यानं कोल्हापूरकरांनी आपला मोर्चा मासळी बाजाराकडे वळवलाय.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















