Kudal Accident : चालत्या गाडीत चढणं महिलेच्या अंगलट, देव तारी त्याला कोण मारी
abp majha web team
Updated at:
04 Apr 2023 02:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात महिला प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकली. कुडाळ रेल्वे स्थानकावरील घटना. रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात यश.