एक्स्प्लोर
Koregaon Bhima | कोरेगाव भीमा प्रकरणी फडणवीसांची चौकशी होणार ? | ABP Majha
कोरेगाव भीमा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी आयोगापुढं हजर करा, असा अर्ज याचिकाकर्ते डॉक्टर संजय लाखे यांनी आयोगाला दिलाय. यासंदर्भात बुधवारी सुनावणी होणार आहे. या अर्जात विधानसभेची दिशाभूल होणारी विधानं केल्याचा आरोप फडणवीसांवर लावण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
क्राईम
मुंबई





















