Ashish Shelar on Ganeshotsav : कोकणात जाण्यासाठी 6 रेल्वे आणि 338 बसेसची व्यवस्था, शेलारांची घोषणा
abp majha web team
Updated at:
13 Sep 2023 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशोत्सवासाठी मुंबई भाजपा सज्ज झाली असून, मुंबईचा मोरया गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेत १७ लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तर कोकणात जाण्यासाठी ६ रेल्वे आणि ३३८ बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची घोषणा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलीय.