एक्स्प्लोर
Advertisement
Konkan Railway : कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, विशेष मेमू ट्रेन
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.. आता प्रत्येक रविवारी चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी अशी विनाआरक्षण मेमू विशेष ट्रेन सुरु होणार आहे.. ट्रेन क्रमांक ०११५८ चिपळूण - पनवेल अनारक्षित स्पेशल मेमू ट्रेन ३१ मार्चपर्यंत दर रविवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल... तर ०११५७ पनवेल-रत्नागिरी मेमू ट्रेन १ मार्चपर्यंत रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रत्नागिरीला पोहोचणार आहे.
महाराष्ट्र
भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं अधिकाऱ्यांना नांग्या मारण्यास सुरूवात केली, रोहित पवारांचा निशाणा कुणावर?
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 26 May 2024
ABP Majha Headlines : 02 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 01 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 AM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion