एक्स्प्लोर
Konkan Flood: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपळूणमध्ये दाखल, कोकणवासियांसाठी कोणती मदत जाहीर?
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपळूणमध्ये दाखल. मुख्यमंत्र्यांनी चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली असून बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री चिपळूण येथील हॉटेल अभिषेक मध्ये आढावा बैठक घेणार असून या बैठकीय जिल्हाधिकारी यांच्या सह प्रमुख अधिकारी उपस्थित असतील.
Tags :
Maharashtra Latest Updates Latest Marathi News Abp Majha Trending News Marathi News Marathi Live News मराठी बातम्या ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News Kolhapur Flood Konkan Flood Raigad Landslide Konkan Rain मराठी बातम्या ताज्या बातम्या लेटेस्ट अपडेट्स ABP Majha Chiplun Rain मराठी बातम्या ताज्या बातम्या Chiplun Flood Mahad Flood Chiplun Flood Update Mahad Rain Update Raigad Weather Forecast Chiploon Flood Taliye Flood Situation In Konkan ट्रेण्डिंग बातम्या लेटेस्ट अपडेट्स Chiplun Flood Updateमहाराष्ट्र
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
आणखी पाहा


















