एक्स्प्लोर
Kolhapur News | कुत्रा चावलेल्या म्हशीचं दूध प्यायलेल्या नागरिकांत घबराट | ABP Majha
एका म्हशीला कुत्रं चावलं आणि अख्खं गाव दवाखान्यात गेलं, असा अजब प्रकार कोल्हापुरातील शिये गावात घडलाय. कुत्र चावलेल्या या म्हशीचा ४ दिवसांपूर्वी रेबीजनं मृत्यू झाला. त्यामुळं घाबरलेल्या लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. एका दिवसात तब्बल २०० जणांनी रेबीजची लस घेतल्याचं कळंतय. याची माहिती संबंधीत शासकीय विभागांना कळताच यंत्रणा गतीमान झाली. नागरिकांनी दूध उकळून घेतलं असेल तर काळजी नाही. पण ज्यांनी दूध न उकळता घेतलं त्यांनी रेबीजची लस घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. गोकुळ दूध संघाच्यावतीनं गावातील जनावरांची तपासणी होणार आहे. या प्रकारानं कुणीही घाबरुन जाऊ नये असं आवाहन वशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
छत्रपती संभाजीनगर
क्रिकेट
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















