एक्स्प्लोर
ST Bus Service | कोल्हापूरमध्ये एसटी स्थानकावर तयारी पूर्ण, प्रवाशांची प्रतीक्षा
रेडझोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक आजपासून सुरु होणार आहे. नॉन रेड झोनमध्येच एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु असेल. अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. दरम्यान कोल्हापुरात एसटी स्थानकावर तयारी पूर्ण झाली आहे. परंतु अपेक्षेप्रमाणे प्रवासी आलेले नाहीत.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















