एक्स्प्लोर
Kolhapur Police | कोल्हापूर पोलिस आणि राजस्थानातील कुख्यात गुंडांमध्ये चकमक, सापळा रचून गुंडांना अटक | ABP Majha
कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर कोल्हापूर पोलिस आणि राजस्थानातील कुख्यात गुंडांमध्ये चकमक झाली. चकमकीदरम्यान गुंडांकडून गोळीबार होताच प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गुंड जखमी झालाय.. यावेळी तिन्ही गुंडांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलंय. राजस्थान पोलिस कर्नाटकाच्या हद्दीतून गुंडांचा पाठलाग करत होते..मात्र पोलिसांना चकवा देऊन गुंडांनी पळ काढला होता...राजस्थान पोलिसांनी याची माहिती कोल्हापूर पोलिसांना दिली होती..त्यानुसार किणी टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला होता...यावेळी स्विफ्ट डिझायर गाडीतून आलेल्या गुंडांनी पोलिंसांवर गोळीबार केला..प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गुंड जखमी झालाय..
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















