एक्स्प्लोर
Kolhapur : पन्हाळ्यात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, 'आंनिस'च्या स्टिंग ऑपरेशनमुळे भिंग फुटलं
एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून.... कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील पडळ गावात अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. या प्रकरणात डॉ उमेश पोवार आणि डॉ हर्षल नाईक हे विनापरवाना गर्भपात करत असल्याचं दिसून आलं. या ठिकाणी गर्भपातासाठी लागणारा मोठा गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
राजकारण
पुणे
पुणे





















