एक्स्प्लोर
Mutton Issue | कोल्हापुरात बेमुदत काळासाठी मटणविक्री बंद | ABP Majha
कोल्हापुरात बेमुदत काळासाठी मटणविक्री बंद करण्यात आलीय. बकरी महाग झाल्यानं तसंच कृती समिती दर कमी करण्यावर अडून राहिल्यानं मटण विक्रेत्यांनी हा पवित्रा घेतलाय. विक्रेत्यांनी मटण मार्केटमध्ये ठिय्या आंदोलनही सुरू केलंय. मटणाचा दर, आमचा अधिकार अशा घोषणाही त्यांनी दिल्यात. मटण विक्री बंद झाल्यानं कोल्हापूरकरांनी आपला मोर्चा मासळी बाजाराकडे वळवलाय...
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
करमणूक





















