एक्स्प्लोर
Kolhapur District Bank Election Result : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी ABP Majha
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना जिल्हा बँकेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 15 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आणि यासाठी 33 उमेदवार रिंगणात होते.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा




















