एक्स्प्लोर
Kolhapur District Bank Election Result : 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात ABP Majha
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय.. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना जिल्हा बँकेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 15 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आणि यासाठी 33 उमेदवार रिंगणात होते.
महाराष्ट्र
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
आणखी पाहा






















